आज श्रीबालाजी जिनिंग, एरंडोल येथे #आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते #सीसीआय कापुस खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी #मा आबासाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना एकही शेतकरी कापुस विक्रीपासुन वंचित राहु नये, शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची आर्थिक पिळवणूक होऊ तसेच कट्टी संदर्भात कुठलीही तक्रार येवु नये म्हणुन योग्य ती खबरदारी घेण्याचा सुचना केल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष श्री.रमेश परदेशी,उप नगराध्यक्ष योगेश भाऊ महाजन, पं.स.उपसभापती अनिलभाऊ महाजन, मा.नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर, श्री.रोकडे सर, शिवसेना तालुकाप्रमुख वासुभाऊ पाटील, पं.स. सदस्य विवेकभाऊ पाटील, नगरसेवक कुणालभाऊ महाजन, नगरसेवक अतुलदादा महाजन, श्री.गायकवाड दादा, श्री.जगदीशदादा, श्री.रविंद्र चौधरी, श्री.रमेशआण्णा महाजन, श्री.राजुआबा चौधरी, परेशभाऊ बिरला, शालिक भाऊ गायकवाड, रविंद्र जाधव, चिंतामण पाटील, गजानन पाटील, कुणाल पाटील, अमोल भावसार, राजेंद्र चौधरी, नितीन बिर्ला, गोविंदा राठोड, बबलू राठोड, दंगल पाटील, ग्रेडर, बाजार समिती प्रशासक, सचिव, जिनिंग चालक आदी उपस्थित होते.✍️✍️✍️✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती

