जामनेर प्रतिनिधी
आज दिनांक १७ मंगळवारी रोजी हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र रक्षक सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सर्वप्रथम माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी व उपस्थितांनी अभिवादन केले. महाराष्ट्र रक्षक सेना तर्फे व शिवसेना तर्फे पूजा-अर्चना करण्यात आली व भारत मातेसाठी शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील व शिवसेना पदाधिकारी तसेच महाराष्ट्र रक्षक सेनेचे संस्थापक प्रवीण राजपूत व रक्षक सेनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते जामनेर तालुक्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले तालुका अध्यक्ष काशिनाथ शिंदे ( मा. सैनिक) उपतालुका प्रमुख शिवाजी वाघ .जामनेर महिला अध्यक्ष मीना शिंदे महिला उपाध्यक्ष दर्शना पाटील तालुका सल्लागार सुमित चव्हाण व सखाराम शिंदे. संपर्क प्रमुख लालचंद चव्हाण .तालुका संघटक विनोद नाईक .तालुका कार्याध्यक्ष पवन माळी. तालुका खजिनदार श्री संतोष गोरले .पहुर शहर प्रमुख पंडित पाटील. नेरी शहर प्रमुख रिजवान मन्यार .जामनेर शहर प्रमुख तुकाराम गोपाळ. तालुका सचिव ईश्वर मावरे. तालुका सचिव सुनील गायकवाड. तालुका सहसंपर्कप्रमुख विनोद गोपाळ .तालुका सदस्य दिपक माळी पुंडलिक काळे उपशहर प्रमुख जामनेर आधी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित महाराष्ट्र रक्षक सेनेचे प्रवीण राजपूत संस्थापक .सुवर्ण सिंग राजपूत उपसंस्थापक रतन दादा परदेशी कार्याध्यक्ष. समाधान पाटील भडगाव तालुका प्रमुख .सविता माळी महिला जिल्हाध्यक्ष .वंदना पाटील. अनिल देशमुख .जीएम तळेले आधी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सुधाकर सराफ सेठ पत्रकार गणेश पांढरे जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख रवी पांढरे व व असंख्य परिजात कॉलनी वासी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

