Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दित लाखो रुपायाचा जुगार

Responsive Ad Here

 रिपोटर;प्रदिप रघुते 

      अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीश स्टेशन हद्दित अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत आहे,60 रुपयाची देशी काॅटर हि 100 रुपया मध्ये विक्रि करत आहे. अशांत मा.पोलीस अधीक्षक .अमरावती ग्रामिण डॉ.हरी बालाजी एन,यांनी अमरावती ग्रामिण हद्दित अवैध धंदे.अवैध जुगार अवैध देशी दारु वाहतुक इत्यादी घटणांना आढा बसावा म्हणुन या करिता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण येथिल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करुण सुचेना निर्गमित केल्या होत्या.तेव्हा नांदगाव खंडे.पोलीस स्टेशन हद्दित 2 वर्षा पासुण सुरु असलेला जुगार.तालुक्या सह अमरावतीत चर्चेत असलेला जुगाराची माहीती ही गोपनिय प्राप्त होतात. नांदगाव पोलीस स्टेशन  धानोरा मोगल ते एकपाडा शेतशिवारात जुगार खेडत असताना 10 ते 15 लोक दिसले.


       त्यांच्यावर पोलीस स्टाॅफच्या  मदतीने रेड केली असता एकुण 11 आरोपीना अटक करण्यात आली.त्यांचे कडुन नगदी.1.67.000रु.6 मोबाईल.कि.अ.33500 (3) एकुण 8 दुचाकी.कि.अ.4.60.000.(4)चार चारचाकी वाहणे.कि.अ.20.00000.असा एकुण 26.60.500.रु माल जप्त केला असुण सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक डाॅ.हरी बालीज एन.अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे.यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे निरक्षक तपन कोल्हे.व पो.नि.उबंरकर.पो.स्टेशन ना.खंडे.यांच्या नेत्तुत्वात सपोनी अजय आखरे.पोउपनि आशिष चौधरी.व त्यांच्या पथकातील अमलदार तसेच संघणक विभागातील यांच्या मदतीने केली आहे.