Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ट्रॅक्टर आणि टू व्हीलर धडक

Responsive Ad Here

 शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार

           दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 8: वाजता च्या दरम्यान ,लोणार ते पांगरा रोडवर अपघात घडला, असून सदर अपघता ट्रॅक्टर क्र: (MH 28AJ 2730)आणि टू व्हीलर क्र: (MH.21.AG.9977)  झाला असून टुविलर चालक  शेख नावेद शेख सलीम राहणार लोणार हे जखमी झाल असून, 

             त्याला सरकारी  रुग्णालया  नेल्यास डॉक्टर नि  त्याला बुलढाणा साठी रेफर केले आहे घटनेची माहिती मिळताच, लोणार चे पोलीस निरीक्षक रविद्र देशमुख यांनी  सुरेश काळे, रमकिसन गीते व त्यांची टीम ला घटनास्थळी धाव घेण्यास आदेश दिले, घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.