Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमित सावदे यांच्या संकल्पनेतुन आरोग्य तपासणी

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

       आज दिनांक ३०/१२/३०२० बुधवार रोजी ग्राम कणी मिर्झापुर युवा फाउंडेशन युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आणि  संस्थेचे अध्यक्ष अमित सावदे यांच्या संकल्पनेतुन  आरोग्य तपासणी /रक्त तपासणी  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

     ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबीर घेण्यात आले.यामध्ये ब्लड प्रेशर , थोयरॉईड, कोलेस्टेरॉल, C.B.C., L.F.T., E.F.T., H.F.T. , T.F.T. K.F.T., संपूर्ण तपासणी मोफत करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालय नांदगाव (खं.) अधीक्षक डॉ. प्रविना देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी NCD नर्स हेमलता तरोणे मॅडम, समुपदेशक सरिता फरकाडे, ICTC  विभागाचे समुपदेशक सचिन वानखडे सर, वैशाली जुनेकर, डॉ नागदिवे सर,  आणि गावातील आशा सेविका जयसिंगपुरे मॅडम , यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान सहकार्य केले. 

   गावकऱ्यांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. एकूण 85 (पंच्याहंंशी) लोकांनी तपासणी केली.हे शिबीर घेण्यामागील कारण म्हणजे ग्रामीण भागातील वयोवृद्ध पुरुष -महिला,आणि तरुणपिढी, महिला-पुरुष,  विशेष करून शेतकरी यांना आपल्या दैनंदिन कामातून आपल्या आरोग्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यात समस्या उदभवू नये यासाठी असे आरोग्य शिबीर आम्ही दरवेळेस राबवू असे प्रतिपादन संस्थेचे अमीत सावदे यांनी व्यक्त  केले.

       शिबिर यशस्वी होण्याकरीता रोहन सावदे,चेतन अजमिरे, अनिकेत सावदे,सौरव अजमिरे , रोहन बोदडे, भूषण बोंडे, अनुप गोळे, आर्यन दुधे, रुचित गोळे, तेजस सावदे, मयूर बनसोड, विकिन सावदे यांनी खूप मोठं सहकार्य केले.आज दिनांक ३०/१२/३०२० बुधवार रोजी ग्राम कणी मिर्झापुर युवा फाउंडेशन युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आणि  संस्थेचे अध्यक्ष अमित सावदे यांच्या संकल्पनेतुन  आरोग्य तपासणी /रक्त तपासणी  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

     ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबीर घेण्यात आले.यामध्ये ब्लड प्रेशर , थोयरॉईड, कोलेस्टेरॉल, C.B.C., L.F.T., E.F.T., H.F.T. , T.F.T. K.F.T., संपूर्ण तपासणी मोफत करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालय नांदगाव (खं.) अधीक्षक डॉ. प्रविना देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी NCD नर्स हेमलता तरोणे मॅडम, समुपदेशक सरिता फरकाडे, ICTC  विभागाचे समुपदेशक सचिन वानखडे सर, वैशाली जुनेकर, डॉ नागदिवे सर,  आणि गावातील आशा सेविका जयसिंगपुरे मॅडम , यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान सहकार्य केले. 

         गावकऱ्यांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. एकूण 85 (पंच्याहंंशी) लोकांनी तपासणी केली.हे शिबीर घेण्यामागील कारण म्हणजे ग्रामीण भागातील वयोवृद्ध पुरुष -महिला,आणि तरुणपिढी, महिला-पुरुष,  विशेष करून शेतकरी यांना आपल्या दैनंदिन कामातून आपल्या आरोग्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यात समस्या उदभवू नये यासाठी असे आरोग्य शिबीर आम्ही दरवेळेस राबवू असे प्रतिपादन संस्थेचे अमीत सावदे यांनी व्यक्त  केले.

शिबिर यशस्वी होण्याकरीता रोहन सावदे,चेतन अजमिरे, अनिकेत सावदे,सौरव अजमिरे , रोहन बोदडे, भूषण बोंडे, अनुप गोळे, आर्यन दुधे, रुचित गोळे, तेजस सावदे, मयूर बनसोड, विकिन सावदे यांनी खूप मोठं सहकार्य केले.