Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद सिडको बस स्टॅन्ड जवळ भीषण अपघात

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  

       औरंगाबादकडून जालन्याला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिडको चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना 22/12/2020 सकाळी साडे अकरा  ते 12   वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचालक शुभम शिंदे यात गंभीर जखमी झाला आहे. तर मयताची अद्याप माहिती मिळाली नाही. अपघातात एसटी बसमधील १० ते १२ प्रवासी देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आहे.  

      अतिशय हदयद्रावक , अंगावर शहारे,आणणारी , धक्कादायक ,मन हेलावून टाकणारी घटना ,सविस्तर आज दुपारी जालना साठी सिडको बसस्थानक तुन निघालेली बस क्र MH -20 BL -2906 ही बस भरधाव निघाली  बाहेर सिडको सिग्नल चौकात  बस क्रमांक MH -13 CU - 1712 ही व इतर वाहने सिग्नला उभी होती  त्या पुढच्या बस मागे MH -44 V-4412 HERO BIKE  मोटरसायकल  होती , काही कळण्याच्या आत पाठी मागुन आलेल्या बस ने जोरदार धडक मारली ,धडक इतकी जबरदस्त होती की मोटार सायकल बाईक वर. बसलेले दोघे जण बस च्या डाव्या बाजूला पुढील बसच्या टायर  व बसच्या इतर  समोरील भागात अडकले ,त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सिग्नल चौकात , कर्तव्यावर हजर असलेले ,वाहतुक कर्मचारी व अधिकारी  यांनी ताबडतोब धाव घेत मदत केली ,यांना काही रिक्षाचालक व ,सजग नागरिकांनी मदत केली  जखमींना बाहेर काढुनी 

        रिक्षातुन दवाखान्यात उपचार साठी दाखल करण्यात आले,बस मधील काही प्रवाशी,पण जखमी झाले ,त्यांना ही  उपचार साठी , दवाखान्यात उपचार साठी दाखल करण्यात आले  "अडथळा मदत करणाऱ्या पेक्षा बघणाऱ्याच्या गर्दी मुळे ,मदतीला उशीर लागला शेवटी , पोलीसांनी बघ्यांना हुसकावून लावण्यात आले ,तरी नागरिक ,ऐकत नव्हते   ही एक मोठी गंभीर बाब आहे ". बस चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे  घटनास्थळी , माहीती मिळताच झौन 2   चे पोलीस उपायुक्त श्री दिपक गिऱ्हे ,सह उपायुक्त, निशीकांत भुजबळ ,वाहतुक सिडको पोलिस निरीक्षक श्री कैलास देशमाने ,PSI   हाके  ,वाहतुक कर्मचारी मदन गोरे, उमेश निकम,केंद्रे मॅडम,सह  सिडको MIDC पोलीस स्टेशन चे पोलीसअधिकारी व कर्मचारी  PSI कैलास  ,PSI  एम बी लाड मॅडम सह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.