Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विभागीय नियंत्रक श्री गभणे यांना अपंगांचे निवेदन

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

        अमरावती जिल्ह्यातील  वाहक हे अपंगाशी शासन निर्णयाप्रमाणे नविन  यु.डी.आय.डी.च्या.वरुण वादिवाद करत असल्यांच्या तक्रारी ह्या दिवसे गणिक वाढत आहे.तेव्हा त्या तक्रारी अपंग जनता दल चे नेते अनिस शेख यांनी बाप दाखव नाही तर श्राध्द कर अशा विचारांने अपंग बाधवाच्या तक्रारी पहाताच आज अमरावती येथिल विभागीय नियंत्रक यां ठिकाणी धाव घेवुण आपले निवेदन सादर केले.तेव्हा विभागीय श्री. यांना अपंगाचे निवेदन यांनी निवेदण पहातास एस.टी,मध्ये नविन 

        
 यु,डी,आय,डी,वरच अपगांना ये,जा,करता येईल,असा दिलासा देण्यात आला .आणि प्रत्येक डेपोतील वाहक यांना सुचेनाही देण्यात येईल असे आश्वसान देण्यात आले.तेव्हा आता अपंगाना यु,डी,आय,डी ,वरुणच प्रवास करावा,असे अपंग नेते अनिस शेख यांनी पत्रकार यांना माहीती दिली.निवेदण सादर कर्तेसमय..मयूर मेश्राम,अपग नेते अनिस पत्रकार,प्रदिप रघुते,शिवदास उईके.राजिक शहा,अणवर शहा,रामेश्वर राठोड,सुभाष माडवगडे,सह मोठ्या सख्येने अपंग हजर होते.