काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर
आधी समाजकारण व नंतर राजकारण असे मानुन चालणारे कल्पनाताई बुंदेले व सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दांडगे प्रल्हाद अहिरे दिपक वाघ मनिषा ताई रुळे गिरीश जंजाळकर प्रवीण बुंदेले रेखाताई शिरसाट यांचे स्वागत आज जामनेर शिवसेनेतर्फे व महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप महिला आघाडी तर्फे स्वागत करण्यात आले.
स्वागत करते वेळी एडवोकेट भरत पवार बंजारा समाज जिल्हाध्यक्ष जामनेर शिवसेना शहर प्रमुख पवन माळी व महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे माजी सैनिक.विशाल लामखेडे युवासेना तालुकाध्यक्ष. ज्ञानेश्वर बोरसे .भुषण ललवाणी .अतुल सोनवणे .मीना शिंदे महिला आघाडी अध्यक्ष .दर्शना पाटील महिला आघाडी उपतालुकाप्रमुख आधी शिवसेना कार्यकर्ते व महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप चे कार्यकर्ते यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले.

