Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सर्व पक्षीय भारत बंद आंदोलन निमित्ताने शिवणी रसुलापूर येथे रास्ता रोको आंदोलन

Responsive Ad Here

 नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी अमरावती

              केंद्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये जे तीन काळे कृषी  विधेयक मंजूर केले त्याविरोधात याचे देशभर तीव्र पडसाड उमटत आहे १.करार शेती २. जीवनावश्यक वस्तू कायदा ३. बाजार समिती अधिनियम कायदा 

     हे तिन्ही कायदे केंद सरकारने वापस घ्यावे याकरीता शिवणी रसुलापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विनोद तऱ्हेकर माधव ढोके ज्ञानेश्वर कळंबे विक्रम दादरवडे उमेश मंदूरकर पुंडलिक बावनकुळे बाळासाहेब चव्हाण अंकुश वैद्य लिलेश्वर आगळे सचिन धुमनखेडे दीक्षिता तऱ्हेकर चित्रा वंजारी सुरेखाताई ढोके सुनंदाताई ढोके कोठाळे ताई यांना अटक करण्यात आली.