Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंनी पुर्ण केली 15 कि.मी.स्केटिंग मँरेथाँन

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

    चिखली आज दि.17 जानेवारी रोजी सकाळी.7:30  वा.स्केटिंग मँरेथाँन साठी खामगाव चौफुली चिखली पासून ते हातनी रिटर्न हातनी ते खामगाव चौफुली पर्यंत अशी 15 कि.मी.ची मँरेथाँन 1 तास 5 मि.आई आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंनी पुर्ण कली  खेळाडू ,ऋग्वेद साखरे, शंतनु महाजन, 

    अथर्व महाडीक, ओम हरगुनानी, मयुर खवसे,मयन ठेंग,लोकेश कोठारी, ओम भोजवानी,आठ खेळाडूंनी मँरेथाँन पुर्ण केली. खेळाडूंना आई स्केटिंग अकँडमी चे संचालकप्रशिक्षक श्री देवानंद नेमाने यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंचे शंतनु भाऊ बोंद्रे, महाडीक सर मंडळकर सर बंटी लोखंडे, राम काछवाल ,लहाने सर ,गजानन जाधव सर लांडकर सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.