रामचंद्र मुदांने अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन ला पाठिंबा म्हणुन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शाहीन बाग च्या धर्तीवर किसान बाग आंदोलन अमरावती येथे जिल्हाध्यक्ष डाॅ. अलिम पटेल यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले. वादग्रस्त नविन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे दोन महिन्यांपासुन आंदोलन सुरू आहे. या आंदोलन ला विविध भागातुन मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाज व संघटनांना सोबत घेवुन आंदोलन कारी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शाहीन बाग च्या शैलीत हे आंदोलन करण्यात आले.
वर्तमान हिटलरशाही व्यवस्थेने शेतकऱ्यांचा इतका छळ केला आहे की प्रत्येक वर्षी हजारों शेतकरी आत्महत्या करतात. सीएए एन आर सी विरोधी आंदोलन च्या वेळी केद्र सरकार ने सत्ता आणि अधिकारांचा दुरूपयोग करुन शाहीन बाग आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आजही शेतकरी आंदोलन ला चिरडण्याचा अतोनात प्रयत्न होत आहे. गोदी मिडिया तर शेतकरी आंदोलन ला दहशतवादी घोषीत करण्याच्या मार्गावर आहे. काल जो शेतकरी ट्रँक्टर मार्च वर झालेल्या लाठीचार्ज चा आम्ही निषेध करतो.
शेतकरी आंदोलन मध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलि देण्यात आली. देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याकरीता आर एस एस सारख्या संघटनांना सत्तेपासुन दुर ठेवणे ही गरज आहे. त्यासाठी सर्व शोषित समाजाला एकत्रित राहणे आवश्यक आहे.
आंदोलन च्या वेळी हिदायत खान, मोलवी मुज्जलीम इशाऊती, मोलवी अब्दुल्ला इशाऊती, अ. राजिक मिर्जा,रफीक साहब, नजमा काजि, रजिया बाजी, वहिदा नायर, अहफाज खान, यासिर, फैज खान, यासिन खान, शेख इमरान, सैयद साजिद, मोहम्मद साजिद, मुझाम्मील खान, एस के इमरान, इकरम खान, शहजाद खान, सरफराज खान, समीर खान, सलमान खान, इरफान खान, फीरोज खान, रीयाज खान, फारुख भाई, सवनिस भाई, एस के समीर, सलमान, इरफान, शाहीन, अहफाज, रीयाज, अलताफ़, नयीम, सैयद एजाज़ अली, नयीक एहमद, खालिद भाई शोरमा, अंकुश वाकपांजर, रमेश आठवले, आनंदराव ईँगळे,किशोर तायडे, धीरज मेश्राम, दिनेश भोवते, पंकज वानखडे, सुशील बेले,शैलेश गवई,प्रा.रविंद्र मेंढे,उत्तमराव वासनिक, रविंद्र वाहने, बेबीनंदा लांडगे,हिरू मेंढे,अनिता धवने,उषा मेश्राम,मिना आठवले,अनिता श्रीरामे, विजय डोंगरे, सुनील नागदेवते, संदीप भालाधरे, अनिल फूलझेले, प्रमोद राऊत, सुनीता रामटेके,दर्शन राऊत, आकाश मेश्राम, आदेश भोवते, राहुल थोरात, साहेबराव नाईक, अंसार बेग, सय्यद एजाज अली, जावेद खाँ, अँड. अमर ईँगळे, अनिकेत रामटेके, अजय तायडे, राजेश तानोड्कर,सुरेश तायडे,विकास मेश्राम, संजय महाजन, सागर भोवते, श्रीधर खडसे, सिद्धार्थ दामोदरे,संजय निरगुडे, बाबाराव गायकवाड, शंकर मातोडे, प्रफ्फूल वाकोडे,महेश वानखडे, रूपेश गवई, अंशू भीमटे, व्यकंटराव खोब्रागडे, प्रकाश आंभोरे, फूजेल सय्यद, वहिदा नायक, किरण गुडधे, मुजीब भाई, मुश्ताक अहमद, डॉ. समीर खाँ, अँड. खाँन,अँड. भरत खडसे, श्रीकृष्ण तातड, अँड. पंढरीनाथ कंधारे मिलिंद दामोदरे, निखिल फुले, डॉ. गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, हिंमत वानखडे, पंडीत कापसे, दत्ता गजभिये, शालू धाकडे , प्रमिला प्रधान, मोठ्या संख्येने अमरावती मधील मुस्लिम बांधव व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

