शारदा चव्हाण प्रतिनिधी मराठवाडा चीफ ब्युरो
दिनांक 24/1/2021रोजी राष्ट्रवादी जिल्हा संपर्क कार्यालय येथे मा विजयराव साळवे जिल्हा शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महीला पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र वाटप काहींचा प्रवेश पण करण्यात आला.या वेळी प्रमुख उपस्थिती मा शेख रफीक भाईजी जिल्हा शहर उपाध्यक्ष व नितीन वाहुळ
पचीम शहर सचिव शारदा ताई च्हवान यांची जिल्हा शहर सचिव पदी तर रेणुका राठोड पूर्व शहर चिटणीस सविता च्हवान पूर्व विभाग अध्यक्ष ललिता राठोड वाड अध्यक्ष गुरुदत नगर पुष्पा नितीन वाहुळ रमानगर वाड अध्यक्ष या सर्वांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले व तन्पुरे ताई.सदीप जाधव.याचे गगाधर गाडे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त प्रवेश करण्यात आले या वेळी मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
