Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रोलर बास्केटबॉल असोसिएशन बुलढाणा च्या खेळाडूंची चंदिगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

    चंदिगढ येथे 26 ते 29 जानेवारी 2021  होणाऱ्या राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल च्या स्पर्धा साठी रोलर बास्केटबॉल असोसिएशन शेलोडी ता.चिखली जि.बुलढाणा च्या खेळाडू अथर्व किरण महाडीक, लोकेश निलेश कोठारी स्वरूप रामेश्वरम डहाके यांची राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली असे असोसिएशन चे सचिव देवानंद नेमाने यांनी कळविले. तर चिखली च्या खेळाडू ची निवड झाल्या मुळे माजी राज्यमंत्री मा.भारतभाऊ 

    बोंद्रे यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी अविनाश कदम ,विकी गवई,श्रीसागर सर,माधव मंडळकर सर ,शंतनु भाऊ बोंद्रे, सय्यद निसार जालना, लायक सर लातुर यांनी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय आई स्केटिंग अकँडमी चे प्रशिक्षक देवानंद नेमाने ,भुषण मंडळकर व आई वडिलांना दिले .खेळाडूंना शंतनु भाऊ बोंद्रे व डि.ए.नेमाने यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.