Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका

    एरंडोल:-तालुक्यातील खडकेसिम गणेश नगर हनुमंत खेडे सोनबर्डी येथील बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माननीय.आमदार चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी सरपंच राजेंद्र राठोड, चरणदास राठोड ,गोविंदा राठोड, साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोनजी पाटील, नंदलाल पाटील, बापूराव पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते 

   यावेळी खडकेसिम येथील बिनविरोध निवडून आलेले उमेदवार तसेच हनुमंत खेडे बुद्रुक येथील बिनविरोध निवडून आलेले उमेदवार व सोनबर्डी येथील बिंविरोध उमेदवार यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले उमेदवार उपस्थित होते.