Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गावाच्या विकासासाठी शासणाचे व आमदारांचे फक्त आश्वासन

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती


प्रदिप बोरकर यांचे पुन्हा आमरण उपोषन

   अमरावती जिल्ह्यातील तहसिल नांदगाव खंडेश्वर नजिक असलेले सातरगाव हे विकासा पासुन कोसोदुर असल्याने.तेथिल नागरीक व समाज सेवक प्रदिप वासुदेवराव बोरकर हे गत 10 वर्षापासुण आपल्या गावाचा विकास पुर्ण व्हावा या उद्देशाने शासन दरबारी तसेच लोकप्रतिनीधी यांचे लेखी पत्राव्दारे दर्शन घेतले.त्या दर्शनाचा कोणताच फायदा न झाल्याने शेवटी मते देणाल्याशीच देवाने बेईमाणी केली हे लक्षात घेता.शेवटी मागिल वर्षी श्री ,समाज सेवक प्रदिप बोरकर हे.26,27,28,29,/1/2020ला गावाच्या विकासाठी उपोषणाला बसले होते.

 
   झोपलेले अधिकारी माजी आजी पुढारी ,हात जोडुण मते मागणारे, आश्वासण देणारे,यांनी भेट देवुण तुमच्या गावाचा विकास होईल असे आश्वासन देवुण त्यांचे उपोषन सोडले.परंतु .एक वर्षाचा कालावधी होऊन सुध्दा पु,मा,मराठी,शाडेचे काम,किवां सातरगाव ते सावनेर दोन पुलाचे काम अध्यापही न झाल्याने शेवटी सातरगाव येथिल नागरीकांच्या मदतिने 26/1/2021 ला उपोषणाला बसले असुन जिद्द आणि चिकाटीच्या साह्यानेच विकास होईलच या आशेने आज आमरण उपोषनाचा तिसरा दिवस आहे.समाज सेवक प्रदिप बोरकर यांच्या उपोषनाच्या ठिकाणी समाज कार्यकर्ते समता सैनिक दल जिल्हा अमरावती संघटण सुधिरभाऊ चव्हाण,तसेच संतोष मोठे शिव सैनिक दाभा,अजयभाऊ उईके जय गोंडवाना सेवा समिती चे अध्यक्ष यांनी भेट दिली.मात्रं गत एक वर्षा अगोदर ज्यांनी प्रदिप बोरकर यांना आश्वासन देवुण उपोषन सोडले ते मात्रं आपल्या जागेवरच