Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अपंगांचा मागण्यासाठी अमरावती उपविभागीय अधिकारी याचा दालनात ठिय्या आंदोलन

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

    अमरावती तहसील कार्यलय मध्ये ग्रामीण व शहर अपंग निराधार याचा जिवनाश्यक मागण्यासाठी अपंग नेते शेख अनीस , पत्रकार यांचे नेतृत्वात अमरावती उपविभागीय अधिकारी याचा दालनात ठिय्या आंदोलन खालील मागण्यासाठी करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना ग्रामीण मधील श्री.प्रविण वानखडे याने  अपंग निराधार दिशाभूल केल्या बद्दल त्यावर त्वरीत कार्यवाही यावी,  अपगाना नवीन शासन परिपत्रकानुसार अंतोदय योजनेचे नवीन  राशन कार्ड देण्यात यावे,  संजय गांधी पेंशन योजनेचे मानधन दर महिन्यात देणे यावे,   दर महिन्यात संजय गांधी योजनेची बैठक  घेण्यात यावी.

     या सर्व मागण्या या अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती चा वतीने करण्यात यावे अन्यथा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी अपंग जनता दल चे कार्यकर्ते अमरावती उपविभागीय अधिकारी याचा दालनात सामूहिक आत्मदहन करणार असे निवेदन देण्यात आले.

      यावेळी शेख बब्बू. मयूर मेश्राम. राजिक शाह. कांचन कुकडे. अन्वर शाह विकास धोटे. रवींद्र महाले. फारुख शाह. शेख कादर. शेख सलाम. शेख रुस्तम. सुफीयान खान. शेख जावेद. बबिता जायेले. शेख कलीम हे प्रमुख उपस्थित होते