Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोहळा स्त्री शक्ती चा जिजाऊ जयंती उत्सव समिती

Responsive Ad Here

गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव

      चाळीसगाव जि.जळगाव च्या वतीने  गेल्या 3 वर्षापासून *माँसाहेब जिजाऊ जयंती उत्सव* साजरा केला जातोय पण या वर्षी कार्यक्रमास होणारी गर्दी पाहता व  त्या अनुषंगाने  कोव्हिड 19 च्या आजारास कुठले ही कारण न होता समाजभान ठेवत, 12 जानेवारी 2021 ला साजरी केला जाणारा जिजाऊ ,सावित्री, रमाई जन्मोत्सव सोहळा या वर्षी

     मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून छोटेखानी स्वरूपात साजरा केला गेला.यावेळी उपस्थित:-सोनाली  ताई साळुंखे (अध्यक्षा:-जिजाऊ जन्मोत्सव समिती चाळीसगांव),सविता ताई कुमावत (शिवसेना महिला आघाडी उप तालुका प्रमुख, चाळीसगांव तसेच भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नई दिल्ली जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष),सविता ताई राजपूत (नगरसेविका),सुचित्राताई पाटील (अध्यक्षा:-हिरकणी महिला मंडळ),शैलाताई पवार ,सुवर्णाताई राजपूत (अध्यक्षा:-करणी सेना) व इतर महिला.