जिल्हा प्रतिनिधी पंकज शिरसाट
बाळापूर तालुक्यातील उरळ बु !! ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची झाली असुन यामध्ये परिवर्तन पॅनलचे ९ पैकी ८ उमेदवार विजयी झाले तर ग्रामविकास पॅनलचा १ उमेदवार विजयी झाला.
निवडणूकीत वार्ड नं :- १ मधुन
श्री. रामचंद्र शालीग्राम वानखडे,
सौ. वनिता शरद वानखडे,
सौ. संतोषी सुनिल पोहरे
वार्ड नं :- २ मधुन
श्री. मंचितराव विनायकराव पोहरे
सौ. कल्पना हिम्मंतराव वानखडे
वार्ड नं :- ३ मधुन
सौ. अन्नपूर्णाबाई त्र्यंबकराव वानखडे
श्री. दिवाकर अरूण वाकोडे
श्री. रविंद्रभाऊ बाबाराव पोहरे
हे सर्व उमेदवार विजयी झाले असून, उरळ बु !! परिवर्तन पॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून विजय मिळवला आहे. त्यामध्ये सर्वश्री टि. पी. वानखडे, श्रीकृष्ण विश्राम वानखडे, बळीराम वानखडे, रावजी वानखडे, बाळुभाऊ वानखडे, गणेश वानखडे, विलास वानखडे, राजेश वानखडे, गजानन पोहरे, आर. आर. पोहरे, प्रकाश पोहरे, गणेश पोहरे, सुनिल पोहरे, प्रमोद वाकोडे, आकाश वानखडे, कपिल वानखडे यांनी परिश्रम घेतले. असे मत उरळ बु !! परिवर्तन पॅनल प्रमुखांनी स्पष्ट केले.
