Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत केंद्र सरकार विरोधात आंदोलन

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

      एरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आज दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी आमदार चिमणराव पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार एस.पी. शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.

     सदर निवेदनात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून सामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे.याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असून पेट्रोल शंभरी पार केली असून केंद्र सरकारने निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेना यापुढे मोठे रास्ता रोको आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यास सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील हे देखील नमूद करण्यात आले आहे.

     सदर आंदोलनास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन,शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर आमले, तालुका संघटक राजेंद्र चौधरी,  शालिग्राम गायकवाड,शहर प्रमुख कुणाल महाजन,महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिभा पाटील, नगरसेविका आरती महाजन, युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन, शहर संघटक नितीन बिर्ला, उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी, जावेद मुजावर,राजु ठाकुर, छोटू चौधरी, छोटू मराठे, राजू धनगर, उपशहर प्रमुख नितीन शिंपी, परेश बिर्ला,हरीश पांडे, प्रभाग प्रमुख कृष्णा ओतारी,कुणाल पाटील,अमोल भावसार,मयूर महाजन, राजेंद्र वंजारी,शरद ठाकूर,नितीन बोरसे,बाळासाहेब पाटील,आडगाव शहर प्रमुख रावसाहेब पाटील,जीतेंद्र तागड, साहेबराव पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील,रविंद्र पाटील, शिवाजी पाटील, विकी पाटील, साहेबराव पाटील,अमोल पाटील, जगदीश पाटील,आबा पाटील, भाऊसाहेब पाटील, मंगेश पाटील, चंदू जोहरी,सुनिल चौधरी,ज्ञानेश्वर बडगुजर,विलास पाटील,रेवानंद ठाकूर,विलास पवार,नीलेश मराठे,आबा राजपूत,बाळा खर्ची, पंकज पाटील,रमण वायरमन, लल्लू पाटील आदी उपस्थित होते.