देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
चिखली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शिवभक्त शिवजयंती उत्सव समिती चिखली द्वारे भव्य रक्तदान शिबिरामध्ये आज चिखली शहरात वाढता पादुर्भावामुळे मुळे शिवजयंतीच्या निमित्ताने एक रँली रध्द असल्याने सामाजिक कार्यक्रम आयोजित करून शिवाजी
महाराज यांची जयंती शिवभक्तांनी रक्तदान एक श्रेष्ठ दान समजून रक्तदान केले बुलढाणा जिल्हा रोलर बास्केटबॉल असोसिएशन चे सचिव डि.ए.नेमाने ,विठ्ठल जगदाळे, सागर भाऊ,विलास चव्हाण यांनी रक्तदान करुन केली आपल्या राजांची जयंती साजरी.
