Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

        जामनेर तालुक्यातील पहूर येथे विविध  ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेठ ग्रुप ग्रामपंचायत मध्ये तसेच पहूर बस स्टँड परिसरात शिवसेना ध्वज जवळ शिवनगर नगरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

        याप्रसंगी शिवसेना  तालुका प्रवक्ता गणेश राव पांढरे माजी जिल्हा परिषद सदस्य राजदार पांढरे उपसरपंच श्याम साबळे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील गोकुळ कुमावत शिवाजी कलाल सचिन कुमावत राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी रामेश्वर पाटील राजधर पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित चहा दे चंद्रकांत जाधव संदीप गोरे गोकुळ सोनार देवानंद पाटील अजय धनगर मनोज लोहार योगेश लोहार मनोज जाधव दीपक तायडे सोनू आदींनी परिश्रम घेतले.