Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे तालुका प्रतिनिधी

     आज जामनेर शहरात नगरपरिषद चौकात श्री संत सेवालाल महाराज यांची 282 जयंती साजरी  करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेनेचे वाघारी  बेटावद गट प्रमुख सुमित  चव्हाण माजी 

    शहर प्रमुख पवन माळी माजी तालुका प्रमुख अँड. प्रकाश पाटील काशीनाथ शिंदे दीपक नाईक संजय राठोड सुनील नाईक मछिंद्र पवार नाना पवार सईद शेख आजीम. अलीम दादा सह शिवसैनिक बांधव हजर होते