देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
आदरणीय क्रीडा उपसंचालक ऊर्मीला मोराळे मैडम, महाराष्ट्र स्टेट सचिव मिलींद काटमोरे सर शिवाजी चव्हान क्रीडा संघटक , स्वप्नील सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तलवारबाजी औरंगाबाद व 22 जिल्हा सेक्रेटरी.यांच्या उपस्थितीत शस्त्रांग मार्शल आर्ट ची महाराष्ट्र राज्य ची सभा पार पडली या सभे मध्ये या खेळाच्या स्पर्धा विषयी, रेफरी कँम ,व हा खेळ आपल्या
मातीतील असुन खेळाचा आपल्याला कसा प्रसार करता येईल यावर या खेळाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव मिलिंद काटमोरे सर यांनी सभेला उपस्थित असलेल्या जिल्हा सचिवांना केले आहे व खेळाचे महत्त्व आदरणीय श्रीमती ऊर्मिला मोराळे मँडम यांनी पटवुन खेळाडू याखेळाकडे कसे आकर्षित होतील हे सुध्दा सांगितले क्रीडा संघटक शिवाजी चव्हाण सरांनी खेळा विषयी मनोगत व्यक्त केले. या सभे मध्ये काही विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
