शेख सज्जात शेख करामत लोणार प्रतिनिधी
दि 20/2/2021रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजतय खडका ग्रामपंचायत भुसावळ तालुक्यातील खडका ग्रामपंचायत विजयी उमेदवार आमिर खान इद्रिस खान यांनी आपल्या विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले असे दणदणीत विजय मिळवीला आहे, विजय मिळताच पदभार स्वीकारणे आधी स्वखर्चाने जनतेला मतदार दाताला दिलेली वचनपूर्ती पूर्ण करायला सुरवात केली आहे, काही सभासद निवडून आल्यानंतर प्रभागांमधील लोकांना येणाऱ्या समस्यांचा निवारा करण्या एवजी हे माझा वाढ नाही असे उडवा उडवी उत्तर देत आहे.
त्या त्रासाने पीडित व्यक्ती हा आमिर खान उर्फ छोटू भाई यांना संपर्क करत आहे.खडका ग्रामपंचायतीतील मुस्लिम कॉलनी तील काही जनता कोणतीही समस्या असो,त्याच्यावर उपाय व सल्ला मदत साठी छोटूभाई जवळ येत आहे, आज दिनांक२१/२/२०२१रोजी छोटूभाई यांनी मुस्लिम कॉलनी येथील हाजी साहेब च्या घरापासून कच्चे नालीचे मोजणी करून मजदूर लावून नाली खोदण्यास सुरुवात केली आहे. तो वार्ड त्यांचा नसून त्यांनी कामाला तिकडून सुरुवात केली आहे, सुरुवात केली असताना त्यांनी आपले असे मत मांडले की, कोणत्याही प्रकारची कोणतीही समस्या जि मी पूर्ण करू शकतो. ती मी पूर्ण करण्यास तयार आहे.मी फक्त एका वाढण्यासाठी निवडून आलेलो नसून संपूर्ण खडका ग्रामपंचायत च्या मतदार व जनतेचा सेवक आहे, आणि आमचे प्रिय सरपंच सपकाळे काका यांचाही संपूर्ण खडक का वासीयांवर प्रेम आहे, हे स्पष्ट सांगत आहे की कोणताही समाजाचा गरीब दुर्बळ व्यक्ती आमच्यापासून आमच्या योजनेपासून वंचित राहायला नको, जे त्याचे योग्य हकदार आहे.त्यांना त्यांचा हक्क मिळावा. माझ्याजवळ सर्व समान आहे आणि मला माझ्या सरपंचावर पूर्ण विश्वास आहे. काम करत असताना तेथील काही लोकांकडून घेतलेली प्रतिज्ञा क्रिय.
