Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लवकर भेटु शकते पक्षाची मोठी जवाबदारी

Responsive Ad Here

शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार

    बुलढाणा जिल्हा चे लोणार तालुका तिल राष्टीय पातळीवर सघटना चे काम करणारे , शेख उबेद शेख करामत यानी  कॉग्रेस पक्षाचे कोरकमेटि सदस्य तथा महासचिव मा. मुकुल वासनिक साहेब, युत कॉग्रेस राष्टीय अध्यक्ष मा. श्रीनिवास जी, यांच्याशी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या  स्वबळावर  महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या  ग्रामपंचायत निवडणूक  मध्ये  त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी ना  लढवून  विजय मिळवला, तसेच  भुसावळ तालुक्यातील  खडका ग्रामपंचायत  मध्ये त्यांचे पसंतीचे  सरपंच  उपसरपंच  सदस्य  विजय  मिळवण्या मांगे  अरिहंत फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा प्रायव्हेट कर्मचारी राष्ट्रीय अध्यक्ष शेख उबेद शेख करामत ,युथ काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, यांचा सिंहाचा वाटा घेतला 

     त्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना माननीय श्री मुकुलजी वासनिक आणि युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास जी यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील भविष्यातील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत भेट घेताना भुसावल येथील विधानसभा अध्यक्ष इमरान खान इद्रीस खान यांना सुद्धा  करोनाच्या महामारी मध्ये लोकांचे हित जोपासले लोकांची कामे केली व काँग्रेसचे हात बळकट केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले त्यांना राजकारणामध्ये भरभरून पदोपदी यश मिळो अशी सदिच्छा देण्यात आली.