Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नाबार्ड व माविम संयुक्त विद्यमाने नेतृत्व विकास वर कार्यशाळा संपन्न

Responsive Ad Here

  किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा

    आज दिनांक 05/02/2021 रोजी CMRC देऊळगाव मही  येथे नाबार्ड व  माविम संयुक्त विद्यमाने नेतृत्व विकास वर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत मा. विक्रम पठारे सर नाबार्ड मा.नरेश हेडाउ सर अग्रणी बँक व्यवस्थापक, मा. 

    दिलिप ठाकूर सर संचालक आरसेटी  बुलढाणा व मा. कुंदन संदानशिव सर  AMO  माविम  बुलढाणा यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. महिला बचत गट  विविध शासकीय योजना चे ट्रेनिंग व कार्यशाळा मार्गदर्शन दिले. यामध्ये महिलांना शासकीय योजनेसाठी लागणारी माहिती देण्यात आली