Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अपंग मुलं आजही UDID पासुण वंचित असल्याने प्रदिप रघुते यांनी दिली माहीती

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती 

      "अपंगाची सेवा हीच खरी इश्वर सेवा असल्याने अपंग जनता दल चे तसेच पत्रकार प्रदिप रघुते यांनी अपंगाना घरपोच ऑनलाईण प्रकिया सुरु केली असुण शासनाच्या नविन नेहमाप्रमाणे आता जुने प्रमाणपत्रा एवजी नविण आणलाइण प्रमाणपत्र  युडीआयडी ची प्रकिया सुरु केली आहे.अपंगाना UDIDवर संपुर्ण सवलत देण्यात आली असुण.असे सक्तीचे आदेश आहे परंतु आजही नादगाव तालुक्यातील प्रत्येक गावा मध्ये जुनेच प्रमाणपत्र घेवुण आहे.आणि एस,टी प्रवास करताना वाहक सागतात की ते बंद झाले आहे.

     हा त्रास अपंगाच्या नाकीनव आला आहे.अपंग मुलाचा सांभाळ करताना आई वडील विचारातच असतात.त्यात शासणाच्या नविन योजना ह्या अमलात येता.तेव्हा नादगांव खंडे तालुक्यातील शाहापुर येथिल चक्रधर लोणारे यांचा मुलगा जन्मताच अपग असल्याने आज तो 19 वर्षाचा झाला असुन त्याला चालता सुद्धा येत नाही असे असताना आई व वडील मोल मजुरी करुण आपला व अपंगा मुलाचा सांभाळ करतो.आणि गरीबीच्या मुळे कुठे काय सुरु आहे अपंगान साठी कोणती योजना आहे हे माहीत नसतो.

   अपंग हा शासणाच्या योजने पासुन वंचित राहतो.यासाठी अपंग जनता दल सामाजिक सघंटणेचा महाराष्र्टभर चर्चेचा विषय असुण अपगांन साठी अहोरात्र झटत आहे.तेव्हा नांदगाव खडेश्वर तालुक्याती येनस येथिल प्रदिप रघुते  प्रत्येक गावात जावुण अपंग ऑनलाईण ची माहीती असो किवां अपंगाना टिनपत्रे ,बिजभाडंवल अशा अनेक योजनेची देवुण त्यांना योग्य मार्ग दर्शन करत असल्याची जनमाणसात चर्चा आहे.प्रदिप रघुते तालुका अध्यक्ष म्हणुन कामकरत आहे.तेव्हा तालुक्यातील जवड पास 70 ते 80 अपंगाना ऑनलाईण प्रकियाची माहीत घरपोच दिली असल्याने अपंग अस्मिता सरदार शेलु नटवा,रामेश्वर राठोड को ,जेठेश्वर, विलास मारोटकर सातरगाव,जयश्री अर्जुने कझंरा,अशोक रेवतकर येनस,प्रमोद मनसारामजी देशमुख येनस,सुधाकर गरड धानोरा गुरव, यांचे कडुण तसेच त्यांच्या परिलारांकडुन  कैतुक होत आहे.