Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नो मास्क नो सर्व्हिसनो मास्क नो सर्व्हिसआज चांदुर रेल्वे करांनसाठी हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

    सेतू सुविधा केंद्र तहसील  कार्यालय ,चांदुर रेल्वे  च्या माध्यमातून जनजागृती कोरोना संसर्गजन्य रोगापासून  बचाव करण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची आहे काय?नागरिकांची नाही? याच गोष्टीचा विचार करून सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय चांदुर रेल्वे  यांचेमार्फत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच जनजागृती अभियान केले जात आहे.  त्यांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये विना मास्क येणाऱ्या  सर्व नागरिकांना प्रतिबंधीत केले आहे.


        एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे नागरिक जबाबदारीने न वागता बिनधास्त बेजबाबदारपणे राहत आहेत. तालुका चांदुर रेल्वे  मधील सर्व  नागरिकांना सेतू सुविधा केंद्रातर्फे आवाहन कऱण्यात येते की आपल्या कुटुंबाची काळजी आपल्यालाच घ्यावयाची आहे त्याकरिता "नो मास्क नो सर्व्हिस" सर्व आस्थापनानी सक्तीने राबविणे आवश्यक आहे.
 सेतू सुविधा केंद्र, तहसिल कार्यालय, चांदुर रेल्वे.