शेख सज्जाद
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष शेख गुलाब शेख इमाम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक, व पत्रकारिता शेत्रात उल्लेखनीय कार्य करित असुन विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.
Ntv मराठी न्यूज चैनल चे संपादक इकबाल मुबारक शेख सर ,अनिल सोनवने सर पुणे बुरोचिफ ,बाबासाहेब भोसले सर सिंदखेड राजा प्रतिनिधी यांच्या उपस्थितित शेख गुलाब शेख इमाम याना लोणार शहर प्रतिनिधी पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
