Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार शाहरातील हिरडवं चौक येथे तीन दुकाने जळून खाक

Responsive Ad Here

शेख सज्जाद

         लोणार येथे सुमारे संध्याकाळी 5 :30वाजे दरम्यान हिरडव चौकातील  किराणा दुकान,कापड दुकान, जनरल स्टोअर्स,जळून खाक झाल्या आहे, आगही खुप भयकर लागली असुन, आग लागण्याचे कारण अद्यापित समजले नसुन,सुदयवाने जीवित हानि झली नही, दुकान दाराचे लाखोचे नुकसान झाले आहे, आगविजवत अस्ताना नगर परिषद कर्मचारी अग्निशामक  वरुण पडले, त्यांना ग्रामीन रुग्नाल्यात नेले असुन त्यांना रुग्नाल्यात नेण्यासाथी अंबुलस ची वाट न पहता तहसील दरानी आपली गाडी दिली.

            आग आटोक्यात आन्या साठी स्थानिक नागरिकानी खुप मेहनत केली आहे,ही आग विजवत अस्थाना गवतील सर्व राजकीय नेता, व व्यपरि,आटो चालक तर सर्व पानीचे ट्याकर वाले,तसेच जेसीबी मशीन च्या साहाय्याने व लोणार येथील सर्व नगर परिषद कर्मचारी मुख्याधिकारी विठ्ठल केदार तहसीलदार सैफान नदाफ सर

        तसेच लोणार पोलीस ठाणेदार रवींद्र देशमुख आणि त्यांची सर्व टीम यानी खुप मदत केली असुन, मेहकर नगर परिषद चे अग्निशामक आणि लोणार येथील अग्निशामक  नगर परिषद कर्मचारी  पानीचे  ट्याकर वाल्यानी मिळून  8:30 वास्ता आग विजवली.