Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

14 वर्षीय मुली न केली आत्महत्या

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव

      औरंगाबाद - गारखेडा परिसरातील आनंद नगर   येथे   संजीवनी एकनाथ घाणे  वय 14 वर्ष  या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सविस्तर माहिती अशी  कि  संजीवनी  सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होती  सध्या शाळा बंद असल्याने ती घरीच अस्याची  आई वडील शेव चणे विकण्याचं व्यवसाय करत असे  मुलीच्या आई ने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार  सोमवारी 1/03/2021 रोजी  संजीवनी मोबाईल वर आत्महत्या चा व्हिडिओ सतत पाहत होती  आई ने मोबाईल तिच्या कडून काडून घेतला  होता.

       या कारण ती नाराज होती रोजच्या प्रमाणे  सायंकाळी 6वा आम्ही बाहेर गेलो व  रात्री  9 वा परत घरी आलो संजवानी दिसली नही शेजारच्या ना विचारले ते नही  म्हणाले  लहान भावाने वरच्या मजल्यावरील  खोलीत गेला तेंव्हा  तो रडत खाली आला  आम्ही वर जाऊन पहिले  संजीवनी ने गळफास घेतलेला रडण्याचं आवाज ऐकून शेजारी  जमा झाले व झालेली घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना दिली.

      पोलीस घटनास्थळी दाखल झाले  त्यांनी पहिले मुलीने साडीच्या मदतीने छतच्या अँगल ला गळफास घेतलेला  बेशुद्ध अवस्थेत तिला खाली उतरवून घाटी रुग्णालय येथे दाखल केले डॉ  नी  तपासून  मृत घोषित केले पुंडलिक नगर पोलीस पुडील तपास करत आहेत.