Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय स्टेट बँक शाखा लोणार मध्ये राबवली पथ विक्रेता ना योजना

Responsive Ad Here

प्रतिनिधी:- सज्जाद शेख

        दीनदयाल  अंत्योदय योजना, राष्ट्रीय  नागरिक उपजीविका अभियान व भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, पतप्रधान पथ विक्रेता ना आत्मनिर्भर निधी  दिनांक 6 मार्च 2021 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे, आत्मनिर्भर भारत दीनदयाल अंतोदय योजना अंतर्गत  पतप्रधान स्वनिधी च्या लाभार्थींना लाभ देण्यात आला, शहरामध्ये जे पथ विक्रेते आहेत, त्यांना नगरपरिषद अंतर्गत पतप्रधान स्वनिधी  निधी योजना चे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे आव्हान करण्यात आले होते, ऑनलाइन फॉर्म भरलेल्या

      लाभार्थींना प्रथम शंभर लाभार्थी ना लाभ दिले असून, दुसरी यादी मध्ये 173 लाभार्थी पात्र आहे, त्या लाभार्थीकडून सर्व कागदपत्र पूर्तता करून घेण्यात आली आहे, त्याच निमित्त आज लोणार शाखेमध्ये छोटासा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमामध्ये खामगाव येथून आलेले मान्यवर पीएम स्वामी निधी चे कॉनिटर राहुल मेश्राम तसेस ठाकरे साहेब लोणार शाखेचे मॅनेजर स्नेहल तेलंग आणि नगरपरिषद चे संबंधित विभागीय अधिकारी भालेराव, हे उपस्थित होते यांनी लाभार्थींना योजना बद्दल संपूर्ण माहिती दिली.