किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
भंगार बसेस उठला प्रवाशांच्या जीवावर बुलढाणा आगाराच्या भंगार बसेस उठल्याचे अस्वस्थ चित्र आहे .पहाटे 6.45 च्या सुमारास बुलढाणा सैलानी ही बसला निघाली असता या बसचा स्टेरिंग
रोड अचानक फुटल्याने सागवान पुलाजवळ अपघात घडला सुदैवाने जीवित हानी झाली नाही बसचे चालक वाव पाच ते सहा प्रवासी सुखरूप आहे बस मात्र क्षतिग्रस्त आहे.
