Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हॉटेल वीरा वर आय. सी. बी. धाड विदेशी दारूचा साठा जप्त

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराज

    देऊळगाव राजा ते जालना बायपास वळण रस्ता च्या शेजारी हॉटेल वीरा नव्याने सुरू झाली. या हॉटेल मध्ये मध्य विक्री चा कोणताही परवाना नसताना हॉटेल मालक खुलेआम विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती आय. सी. बी. च्या पथकाला मिळाल्यावरुन दि. २८ मार्च रोजी सापडा  रचुन रेड टाकली असतात. या हॉटेल मधे २०४५०/-रू याची विदेशी दारू मिळुन आली. 

      आरोपी बबन टेकाळे यांच्या विरोधात विविध कलमाने देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पोलीसाकडून सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया  व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गिते यांचे मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. सदर हॉटेल एका कृषी अधिकार्याचे असल्याचे समजते.