Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पत्रकार शिवा उईके यांना न्याय मिळावा पावर ऑफ मीडिया ची मागणी

Responsive Ad Here

प्रदिप रघु ते प्रतिनिधी नादगाव खंडेश्वर

      पॉवर ऑफ मीडिया, नांदगाव खंडेश्वर या पत्रकार संघटनेतील सदस्य शिवदास उईके हे आदिवासी समाजातील असून त्यांची वडिलोपार्जित जमीन असून एका व्यक्तीने ती सदर जमीन बेकायदेशीरपणे हडप केली आहे. त्याबाबत पत्रकार शिवदास उईके यांनी विद्यमान उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना त्वरित न्याय मिळण्यात यावा. या साठी आज दिनांक २५ मार्च रोजी पॉवर ऑफ मिडीयाचे विभागीय अध्यक्ष यांच्या नेत्ववात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात 


    आले. यावेळी पॉवर ऑफ मीडिया चे राज्य संघटक संदिप बाजड, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, विदर्भ सदस्य अमोल नानवटकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर, अमरावती शहर उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष अनिकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, सदस्य उमेश चौकडे, प्रमोद देशमुख, गजानन भस्मे, गोकुळ खोडके, मनोज जैन, प्रदीप रघूते, उमेश चव्हाण, संजय पवार, देविदास गाडेकर, रमेश गंजीवाले, नितेश कांबले, सुधिर चेव्हाण.नितीन जाधव, अंकुश निमनेकर आदी पत्रकार उपस्थित होते.