नेवासा तालुका प्रतिनिधी सागर रासकर
नेवासा तालुक्यातील 34 गावांमध्ये 136 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. सोनई, नेवासा खुर्द, चांदा, मुकिंदपुर या गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. नेवासा तालुक्यात आज गुरुवार 22 एप्रिल रोजी नेवासा तालुका आरोग्य विभागाला खाजगी प्रयोगशाळेतून आणि जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात तसेच रॅपिड अँन्टीजन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील 136 व्यक्ती कोरोना बाधितआढळून आले आहेत.अशी माहिती नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
चांदा 08 सोनई - 32 माका - 05 देवसडे - 02 देवगाव - 04 जळका - 01 खुनेगाव - 01 घोडेगाव - 07 कुकाणा - 03 मुकिंदपूर - 09 नजिकचिंचोली - 01 बेळपिंपळगाव - 01 महालक्ष्मीहिवरे - 04 गणेशवाडी - 01 हंडीनिमगाव - 01 ब-हाणपूर - 03 नेवासा खुर्द - 15 भेंडा बुद्रुक - 04 भेंडा खुर्द - 01 भानसहिवरे - 02 करजगाव 01 रांजणगाव - 01 मोरेचिंचोरे - 05 नेवासा बु - 01 सलाबतपूर - 01 निंभारी - 02 शिंगवेतुकाई - 01 शिरसगाव 01 वडाळा - 02 पाचेगाव - 02 टोका 01 वांजोळी - 04 प्रवरासंगम - 03 राजेगाव - 06 असे 136 व्यक्ती कोरोना बाधित आढळूनआले.
