प्रदिप रघु ते प्रतिनिधी येनस
अमरावती जिल्ह्यातील येनस येथे जनजागॄती कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला गावातील नागरीक तसेच पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी नांदगांव खंडेश्वर पोलीस स्टेशन चे दाणेदार हेमंत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले येनस या गावा मध्ये आपले गाव आपली जबाबदारी अशी परिस्थिती निर्माण झाली. असुन कोरोणाचा प्रभाव दिवसे गणिक वाढत असल्याने नागरीक व प्रशासण हदभरक झाले आहे.अशातच नांदगांव खंडेश्वर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे .
गेल्या काही दिवसा पुर्वी नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी चार घरफोड्या झाल्या होत्या आणि त्यानंतर नांदगांव वरूण जवळच असलेले संत सुरेश बाबा परिचीत असलेले फुबगाव येथे सुद्धा चोरट्यान मुळे भिंतीचे वातावरण निर्माण झाले,नागरीकांनी घाबरून जावु नये असे दाणेदार यांनी आपले मत व्यक्त केले.
त्या कार्यक्रमाला पोलीस बांधव रोशन चव्हान.सदाशिव देवकाते.यांचेसह येनस येथिल पोलीस पाटील योगेश फुके,तलाठी वसंत जाधव.कानस येथिल पोलीस पाटील हेमंत सोनोने.सरपंच रंजना चौधरी,तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिवाकर पाटील कनसे.जेष्ठनागरीक वसंतराव कडु.ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष विनोद देशमुख.उपाअध्यक्ष तुषार गावंडे.नयन कनसे.आणि समितीचे सदस्य तसेच पत्रकार,प्रमोद दादारावजी देशमुख.व मानव सवर्क्षण समिती नवी दिल्ली अमरावती मिडीया प्रसिध्दी प्रमुख प्रदिप रघुते तसेच गावकरी मित्रासह तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
