Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोरगाव आरोग्य उपकेंद्र वर 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोरूना लस

Responsive Ad Here

  बोरगाव ग्रामीण प्रतिनिधी

        जालना जिल्ह्यातील मौजे बोरगाव प्राथमिक उपकेंद्र वर 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना मोफत लस  दिली गेली कोरोना  मुळे खूपच हाहाकारतसेच  ग्रामीण भागामध्ये खूपच भीतीचे वातावरण तयार झाले आहे या लसीमुळे ग्रामीण भागातील व्यक्तींना खूपच दिलासा मिळत आहे सदर लस घेण्‍यासाठी



 बोरगाव तसेच पंचक्रोशीतील लोकांनी या मोहिमेचा भरपूर प्रमाणात फायदा घेतला असून मोहिमेस पंचायत समिती भाजपा सदस्य सरपंच नाशिकेत खैरे सर तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या लस्सी करण्यास सुरुवात झाली सदर मोहिमेस उपस्थित राहण्यासाठी रात्री गावामध्ये दवंडी देण्यात आली होती सदर मोहिमेला यश प्राप्त होण्यासाठी बोरगाव ग्रामपंचायत सरपंच नाशिकेत खैरे सर यांचा फार मोलाचा वाटा आहे.