Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगाव राजा जालना रोडवर होंडा शोरूम फोडले नव्या दुचाकीसह साडेतीन लाखांची चोरी

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावरजा

     देऊळगाव राजा शहरामधील जालना रोडवर होंडा कंपनीचे शोरूम आहे सान्वी मोटर्स फोडून नव्या दुचाकी सह ३लाख ५५हजारांचा मुद्दमाल चोरट्यांनी लामपास केला.काल रात्री उशिरा या प्रकरणी चोरट्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात 'आला आहे. नवीन जालना रोडवर रामविजय भालचंद्र नरोडे यांचे सान्वी मोटर्स व होंडा कंपनीचे दुचाकीचे शोरुम आहे. काल सकाळी शोरुमला  गेले असता त्यांना शोरुमच्या मागच्या दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले


          दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या  लक्षात आले. काऊंटर मधील ठेवलेले नगदी 2 लाख 10  हजार रुपये दुसऱ्या काऊंटर मधील 30 हजार असे एकूण 2 लाख 40 हजार व होंडा कंपनीची  नवी सिबी शाई न गाडी लॅपटॉप चार चाकी वाहनाचा इशियु असा एकूण 3 लाख 55 हजार 354 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.