Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

475 लाभार्थ्याला कोरोना प्रतिबधात्मक लसीकरन

Responsive Ad Here

 तालुका प्रतिनिधी अंबड परमेश्वर वाघुंडे

      प्रा.आ. केंद्र  सुखापुरी ता अंबड  जि.जालना अंतर्गत ताड हातगाव उपकेंद्र  येथीथे  वैद्यकिय अधिकारी बान विलास भोजन डाॅ संतोष गुंजाळ यांच्या मार्गदर्शना खाली 475 लाभार्थ्याला कोरोना प्रतिबधात्मक  लसीकरन करण्यात आले या वेळी श्री  आहिरे श्री चाळकआरोग्य सहकार्य श्री  सय्याद 


     के.एम.आरोग्य सहाय्य 
श्री माने जी आरोग्या  सेवक श्रीमती घाडगे . आर .के.आरोग्य सेविका व जि. प्र.शाळेचे मुख्याध्यापक   वाघ सर व सर्व स्टाप तसेच आशा वर्कर्स वअगणवाडी सेवीका मा  सरपंच सौ. वाघमारे ग्रामसेवक वळावे तसेच ग्रामपंचायती सदस्य  व इतरांचे सहकार्य लाभले