Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

 अतुल भुसारी प्रतिनिधी सिंदखेड राजा

आज देऊळगाव राजा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना बुलडाणा जिल्हा पालकमंत्री तथा अन्न औषध प्रशासन मंत्री यांना सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील चांगेफळ येथील मातंग समाजातील काही बांधव समस्या घेऊन पालकमंत्री महोदय यांच्या कडे गेले असता पालक मंत्री महोदय यांनी, त्या ग्रामस्थांवर अरेरावी करून, जेल मध्ये टाकण्याची धमकी दिली त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून, त्या मंत्री महोदयाना मंत्री पदावरून पायउतार करावे, अशी मागणी आज तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कडे राष्ट्रीय समाज पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.

      या वेळी अमोल भाऊ काकड राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष बुलडाणा, अतुल भाऊ भुसारी पाटील राष्ट्रीय समाज पक्ष नेते राजू भाऊ मांटे तालुका प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेख नईम शहराध्यक्ष मनसे, विनोद ठोकळ, शेख शाबिर उपस्थित होते