Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोरणा पॉझिटिव्ह

Responsive Ad Here

प्रतिनिधी बीड शरद तागड

                  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना काही लक्षणे जाणवू लागली असल्याने त्यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून आपल्या मुंबई येथील निवासस्थानी ते विलगिकरणात उपचार घेत आहेत.

    माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लक्षणे जाणवू लागली म्हणून त्यांनी तातडीने कोरोना चाचणी केली असता ते लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत,माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.