Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शासनाचे नियम पाळुन थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन

Responsive Ad Here

 गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

      एरंडोल येथे महात्मा फुले युवा क्रांति मंचा तर्फे शासनचे सर्व नियम पाळुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त माल्यार्पण  व अभिवादन.करण्यात आले प्रसंगी पुतळयासभोवती आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली.

      तसेच शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे देखील पूजन करण्यात आले