राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगाव राजा
1 एप्रिल बुलढाणा जिल्ह्यातील कोविंड 19 चा प्रादुर्भाव बघता 15 एप्रिल पर्यंत मिशन बिगं अगेन अंतर्गत पण प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे परंतु या दरम्यान दुकानांना आता संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे .
मागील आदेशाने सकाळी आठ ते संध्याकाळी पाच याच वेळेत आस्थापने उघडली जात होती आता मात्र नव्या आदेशानुसार दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत उघडता येणार आहे या निर्णयाचे व्यापारी दुकानदार तसेच व्यावसायिक यांनी स्वागत केले आहे.