राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा
दि१ एप्रिल लॉकडाऊन विरोधी जन आंदोलन समिती परभणी तर्फे शुक्रवारी 2 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता परभणीत लोक डाऊन विरोधात एक निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चात परभणीचे सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन लॉकडाउन विरोधी जन आंदोलन समिती परभणीचे संयोजक अब्दुल सलाम व सहसंयोजक गणपत भिसे यांनी केले आहे.