Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ऐतिहासिक वारसा असलेले आडगाव राजा अजून किती जीव घेणार

Responsive Ad Here

  प्रतिनिधी बुलढाणा                   

         गावातल्या ग्रामपंचायतला माहित नाही की दोन ते अडीच हजार लोकसंख्याचे  आपलं गाव  त्यात भरपूर असे कोरोना पेशंट ला कुठली उपाय योजना करायची की नाही  मात्र ग्रामपंचायत याकडे जाणुव पुर्वक दुर्लक्ष करत आहे  कोणत्याही पेशंट च कधी विलगीकरण नाही  कुठले ठोस पाऊल उचलले नाही सर्वजण फक्त झोपेचे सोंग घेत आहे.

      पण यामुळे निष्पाप लोकांचे कोरोणा मुळे  जीव जात आहे गावामध्ये फवारणी व्हायला पाहिजे होती परंतु ती सुद्धा झाली नाही गावामध्ये कडक निर्बंध लावायला  पाहिजे होते ते सुद्धा लावले नाही राहा मग आता तयार  संपली लिमिट  मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा अतिश राजे जाधव यांचा इशारा