ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
राज्यातील 10 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 890 कोटी रुपयांची भांडीकुंडी खरेदी करण्याचा कंत्राटदार धार जिना निर्णय लोकमतच्या दणक्यानंतर आता रद्द करण्यात आला आहे ज्या कामगार लोकांनी कामगार कल्याण मंडळाची बुक रिनिव केले नाही त्यांनी लवकरात लवकर रिनीवल करून घेणे.
तसेच ज्या लोकांनी ऑनलाईन रिनीवल केलेले आहेत व ओटीपी आलेला आहे अशा लोकांना संसार बाटली चे लाभ त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तरी सर्व कामगारांनी लवकरात लवकर ऑनलाइन करून घेण्याचे आवाहन योगेश्वरी बांधकाम व इतर बांधकाम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ काळे पाटील यांनी केले आहे.