Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन. प्रलंबित मागण्यांसाठी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्र्वर याना दिले निवेदन

Responsive Ad Here

प्रदीप रघुदे प्रतिनिधी अमरावती

      नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर नंबर NGP४५११युनियने ग्रामीण भागातील विकासाचा दुवा असलेले ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायत मधे राबराबणारा कर्मचारी वर्ग गेले कित्येक वर्षां पासुन शासणाकडे विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना महानगरपालिका, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यां प्रमाणे

    वेतनश्रेणी देणे बाबत,ग्रामपंचायत कर्मचारी निरुती.वेतन लागु करण्याबाबत, ग्रामपंचायत कर्मचारी उपदान लागु करण्याबाबत,ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लागु करण्याबाबत चे निवेदन मा गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्र्वर यांना 

   एक दिवशीय ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक १९ /४ /२०२१रोजी काम बंद आंदोलन आप आपल्या ग्रामपंचायत काम करत असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक अमोल मेटकर,तुळशिराम गोळंबे सागर गोडांने अंकुश गांडोळे,गणेश बोरकर सुमित लोंढे शरद घाटोळे,राजेश मेश्राम, पांडुरंग दुर्गे अतुल चोपडे,मयु खोपकर,मंगेश घरपाळ ज्ञानेश्वर धनधरे इत्यादी पदधिकारी निवेदन हजर होते.