Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लासूर येथे गरीब धोबीचे दुकान तोडले

Responsive Ad Here

   प्रतिनिधी जळगाव

      तालुक्यातील लासूर गावी कोरोना  काळाचा गैरफायदा घेऊन १०/१२गावगुंड लोकांनी  श्री प्रदीप नग्राज धोबी याचे घरावर हल्ला करून  त्यांचे  दुकान तोडले.   त्यामुळे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली असून या संदर्भातील चौकशी स्थानिक पीएसआय  हे तपास करीत आहेत

 याबद्दल सविस्तर असे की, हल्लेखोर हे लासूर येथील  अशोक रतन महाजन यांच्या शेतातील ग997 प्लॉटमध्ये राहत असून त्या कॉलनीला गावात येण्यासाठी मालकाने  रस्ता दिला आहे आणि त्या पलीकडे गट नंबर 984असून बाजूला लासुर 17 सेन रस्ता असून  रस्त्याच्या बाजूला गट नंबर 984मध्ये लासूर गावातील अनेक  लोक घर बांधून राहतात त्यात प्रदीप नगराज जाधव हे देखील असून छोटी लांड्री दुकान टाकून पोट भरतात.ते कुडा चे काम असलेनेशेजरील विंचू काटा चे धाक बघून मजबूत काम करीत होते .

    पण या जागेवरून कॉलनी चा रस्ता जाणार आहे अशी कुरापत काही लोकांनी 20/4/2021 रोजी ग्रामपंचायत कडे अर्ज केले त्या अर्ज विषयी ग्रामपंचायत मासिक मध्ये मीटिंग मध्ये चर्चा करतात लगोलग त्याच दिवशी ताजा अर्ज ताजी नोटीस*या उक्ती प्रमाणे  ग्रामपंचायतीने दिनांक 20 /4/ 2019 रोजी दुपारी दीड वाजता श्री जाधव यांना नोटीस बजावली.  त्या नोटिशी बरोबर कॉलनीतील हल्लेखोर आले होते कर्मचारी ने नोटीस बजावली वे ती पूर्ण वाचत नाही तोच त्यातील दहा बारा लोकांनी जाधव  यांचे बांधका म वर हलला केला व तोडून टाकले व त्यासंदर्भात गयावया करणारे श्री जाधव व त्यांची पत्नी सुनंदा प्रदीप जाधव  यांचेवर हल्ला केला धक्का बुक्की शिवीगाळ केली म्हणून यासंदर्भात श्री सुनंदा प्रदीप जाधव यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील आरोपी दहा-बारा असताना पोलिसांनी फक्त चार आरोपींना हे नाव गुन्ह्यात नोंद केलेली आहेत त्यांची नावे अशी पवन दगडू माळी सुकलाल भावलाल माळी सतीश शांताराम माळी महेंद्र साकरलाल माळी उर्वरित दिपक आत्‍माराम माळी निलेश विकास विजय भिमराव माळी आकाश राजेंद्र माळी सुरेश राजधर माळी योगेश माळी केतन गोविंद माळी राजेंद्र भाऊलाल माळी प्रसाद आत्माराम गंभीर यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा. व  कारवाई करावी अशी मागणी श्रीमती सुनंदा जाधव यांनी केली आहे लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे निषेध करण्यात आला आहे