Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डुकरी पिंपरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Responsive Ad Here

दत्ता शेळके प्रतिनिधी बोरगाव

    छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जाऊन समाधी शोधून प्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले असे थोर सत्यशोधक समाज सुधारक महिला शिक्षणाचा पाया रोवणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जालना तालुक्याच्या वतीने मौजे  डुकरी पिंपरी येथे जयंती उत्साहात साजरी झाली यावेळी उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा  

        खलसे े पाटील शालेय समिती अध्यक्ष परमेश्वर गायकवाड शालेय समिती उपाध्यक्ष शालेय समिती उपाध्यक्ष शिवाजी मगर अविनाश चौधरी राम काकड तालुका उपाध्यक्ष विलास घाटे शाखाध्यक्ष हरी काटकर कैलास डुकरे मुक्तार सय्यद गजानन मगर युनुस शेख गजानन मगर  दीपक राऊत सावता मगर मोहन शेख उद्धव खान देहरी लोंढे भरत खंदारे आदी उपस्थित होते.